Bamboo Festival  Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Festival 2025 : पुण्यात आजपासून ‘बांबू फेस्टिव्हल’ला सुरुवात

Pune Event : बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या पुढाकाराने पुण्यातील स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुवारपासून (ता. २३) ‘पुणे बांबू फेस्टिव्हल २०२५’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

Team Agrowon

Pune News : बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या पुढाकाराने पुण्यातील स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुवारपासून (ता. २३) ‘पुणे बांबू फेस्टिव्हल २०२५’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

२३ ते २६ जानेवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ८ पर्यंत सुरू राहणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये बांबूविषयी माहिती आणि बांबूच्या माध्यमातून टिकाऊ विकासाची वाटचाल याबाबत अधिक माहिती मिळणार आहे, अशी माहिती बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या कार्यकारणी सदस्या अनुराधा काशिद यांनी दिली.

बांबूच्या भविष्यातील संधींचा विचार करण्यासाठी हा महोत्सव एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. हा फेस्टिव्हल सर्वासाठी खुला आहे. बांबूशी संबंधित कला, हस्तकला, उत्पादने यांचा समृद्ध खजिनाही येथे अनुभवायला मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT