PM Kisan Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan 20th Installment: ‘पीएम किसान’चा हप्ता २० जूनला शक्य

June 20 Payout: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जुलै २०२५ साठीचा विसावा हप्ता येत्या २० जून रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा विसावा हप्ता येत्या शुक्रवारी (ता. २०) पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील ९२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना एकोणिसावा हप्ता २४ फेब्रुवारीला मिळाला होता. विसावा हप्ता एप्रिल ते जुलै २०२५ या तिमाहीचा असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बिहारच्या सिवान भागाचा दौरा करीत आहेत.

तेथील कार्यक्रमातून ते ९.८८ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ऑनलाइन पद्धतीने हप्ता जमा करण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rainfall: नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने दाणादाण 

Onion Farming: साताऱ्यात पावसाची कांदा रोपे निर्मितीत अडचण 

India Agriculture : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव का मिळत नाही?; गडकरींनी सांगितलं खरं कारण

Ahilyanagar Rain: अहिल्यानगरच्या दक्षिणेत पावसाचा धुमाकूळ

Sports Experts: क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना धोरणात परावर्तित होतील

SCROLL FOR NEXT