Satara Assembly Election 2024 agrowon
ॲग्रो विशेष

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Congress Karad Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. चौथ्या फेरी अखेर अतुल भोसले २ हजार ९२३ मतांनी आघाडीवर आहे.

sandeep Shirguppe

Assembly Election 2024 Results : कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या चौथ्या फेरीत अतुल भोसले १ हजार ११३ मतांनी आघाडीवर आहेत. भोसले यांना ७ हजार ०९८ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांना ५ हजार ७८५ मते मिळाली आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. चौथ्या फेरी अखेर अतुल भोसले २ हजार ९२३ मतांनी आघाडीवर आहे.

सातारा जिल्ह्यातील आघाडीवर असलेले उमेदवार

वाई विधानसभा मतदार संघ मकरंद पाटील

सातारा विधानसभा मतदार संघ शिवेंद्रसिंहराजे भोसले

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ अतुल भोसले यांनी आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मागे टाकले आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून मनोज घोरपडे

फलटण विधानसभा मतदार संघातून सुनील पाटील

पाटण विधानसभा मतदार संघातून शिंदे गटाचे प्रमुख उमेदवार शंभूराज देसाई

कोरेगाव विधानसभा मतदार संघातून महेश शिंदे

माण विधानसभा मतदारसंघातू जयकुमार गोरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT