Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Expo 2025 : ऊस, कांदा, आले पिकासाठी ‘पवन अॅग्रो’ची दर्जेदार उत्पादने

Agriculture Exhibition : ऊस, कांदा, आले पिकासह अन्य विविध पिकांसाठी पोषक ठरणारी ‘पवन अॅग्रो’ची लिक्विड आणि वॉटर सोल्युबल उत्पादने ‘अॅग्री एक्स्पो-२०२५’च्या कृषी प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : ऊस, कांदा, आले पिकासह अन्य विविध पिकांसाठी पोषक ठरणारी ‘पवन अॅग्रो’ची लिक्विड आणि वॉटर सोल्युबल उत्पादने ‘अॅग्री एक्स्पो-२०२५’च्या कृषी प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

या उत्पादनांची पोषणमूल्य, वैशिष्ट्ये यांची माहिती शेतकरी आवर्जून घेत आहेत. ‘पवन अॅग्रो’ने प्रदर्शनातील दालनावर जवळपास विविध प्रकारची ७८ उत्पादनांची श्रेणी सादर केली आहे.

त्यात निमकेक गोल्ड, भूमिरत्न (दाणेदार ऑरगॅनिक कार्बन मॅन्युअर), कॉम्बीकिट ही काही प्रमुख उत्पादने लक्ष वेधतायेत.

याबाबत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर लक्ष्मण काळे आणि मार्केटिंग मॅनेजर गणेश नागरे यांनी सांगितले की, आमच्या सर्व उत्पादनांमध्ये विशेषतः कांदा, ऊस आणि आले पिकासाठी तयार केलेल्या उत्पादनांना शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते आहे, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT