Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance: नऊ हजार शेतकऱ्यांनी उतरविला फळपीक विमा

Weather Based Scheme: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मृग बहारातील नोंदणीसाठी आतापर्यंत ९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

मनोज कापडे

Pune News: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मृग बहारातील नोंदणीसाठी आतापर्यंत ९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

पेरू, द्राक्ष, संत्रा, लिंबू अशा चार पिकांसाठी फळपीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ९९० कर्जदार, तर ८,४११ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज शुक्रवारी (ता.२०) सकाळपर्यंत आले होते.

त्यामुळे ६,६४२ हेक्टरवरील फळबागा विमासंरक्षित झाल्या आहेत. गेल्या मृग बहारात एकूण ७३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा उतरवला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT