Kolhapur Congress agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Congress : कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे यांची माघार, राजेश लाटकर काँग्रेसचे उमेदवार?

Kolhapur Politics : नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही, ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी दिली.

sandeep Shirguppe

Kolhapur Uttar Vidhansabha : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारी निश्चितीवरून मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान पुन्हा आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील नव्या ट्वीस्टने चर्चा रंगली आहे. सोमवार (ता. ०४) सकाळपासून काँग्रेसचे बंडखोर राजेश लाटकर उमेदवारी अर्ज माघार घेणार की नाही अशी चर्चा होती. उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनीच कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे पुन्हा काँग्रेसच्या उमेदवारीवरून जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान यावर खासदार शाहू छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला यावर ते म्हणाले, नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही, ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून

Flood Relief Fund: राज्य सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी दहा कोटी

Sindhudurg Heavy Rain: समुद्रात वादळी स्थिती, देवगडबंदरात शेकडो नौका आश्रयाला

Flood Relief: मदतीबाबत ‘काथ्याकूट’

Farmer Death: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ

SCROLL FOR NEXT