DCM Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar: ‘सहकार’ टिकण्यासाठी सहकार्य करू

Cooperative Sector Reforms: कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथील सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार क्षेत्राला काळाच्या मागे न राहता आधुनिकतेशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला.

Team Agrowon

Kolhapur News : राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणे आवश्यक असून सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. २३) दिली.

कागल तालुक्यातील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते.

या वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, बँकेचे अध्यक्ष प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील, माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार व अन्नपूर्णा शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष संजय घाटगे,

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, ‘केडीसीसी’ बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT