kisan sabha Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Procurment Rate : सरकार लक्ष घालणार नसेल तर मंत्रालयात दूध ओतू ; दूध प्रश्नावर किसान सभा आक्रमक

kisan sabha Protest : दूध दराच्या प्रश्नावर किसान सभा आक्रमक झाली आहे. मंगळवारी संगमनेरमध्ये दूध ओतून आंदोलन करण्यात आले.

Swapnil Shinde

Ahemdnagar News : राज्यभरात दूधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये किसान सभा आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना प्रति लिटर ३४ रुपये दर देण्यात यावी, या मागणीसाठी संगमनेरमध्ये रस्त्यावर दूर ओतून आंदोलन केले.राज्य शासनाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा मंत्रालयात दूध ओतावे लागेल असा इशाराही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT