Bribe News Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe News : सिंचन विहिरीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या कनिष्ठ सहायकाला अटक

Bribe Arrest : जिल्ह्यात सिंचन विहिरींचा विषय बराच रेंगाळला आहे. मालेगाव तालुक्यात विहिरींच्या अनुषंगाने अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात सिंचन विहिरींचा विषय बराच रेंगाळला आहे. मालेगाव तालुक्यात विहिरींच्या अनुषंगाने अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत.

अशातच बुधवारी (ता. २३) सिंचन विहिरीचा लाभ मिळवून देण्यासाठी विहिरीच्या खर्चाची फाइल ऑनलाइन करण्यासाठी पैशाची मागणी केली.

मोबदला म्हणून साडेपाच हजारांची लाच घेणारा मालेगाव (जि. वाशीम) पंचायत समिती कनिष्ठ सहायक गजानन रतन इंगोले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

गजानन इंगोले (वय ५२) हा पंचायत समितीत कनिष्ठ सहायक पदावर रुजू आहे. त्याने वाशीम येथील तक्रारदाराला त्याच्या वडिलांच्या नावे असलेल्या सिंचन विहिरीच्या खर्चाची फाइल ऑनलाइन करून शासनाकडून रक्कम मिळवून देण्यासाठी सहा हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी बुधवारी सापळा रचून कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT