Sindhudurg Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर

Konkan Monsoon Update: जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार, तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. शुक्रवारी (ता. २१) रात्रभर पावसाचा जोर होता.

Team Agrowon

Sindhudurg News: जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार, तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. शुक्रवारी (ता. २१) रात्रभर पावसाचा जोर होता. शनिवारी (ता २१) सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात हलक्या सरी सुरू आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार, तर काही भागात हलक्या स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

रात्रभर या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या, तर कुडाळ, वेंगुर्ला, देवगड, मालवण या तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सुरू आहेत. शनिवारी पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू असून ऊन देखील पडत असल्याचे चित्र आहे.

किनारपट्टी तालुक्यात पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडून नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापनात कृतिशील सहभाग घ्यावा

Monkey Catching Campaign: सोनाळीत वनविभागाची ‘माकड पकड मोहीम’

Agrowon Podcast: पपईचे दर टिकून; सोयाबीन दरात सुधारणा, कापूस स्थिर, तुरीचे दर कमीच तर दोडक्याला उठाव

Solar Robotic Cleaning: धुळीचा फटका; सौर पॅनेलच्या रोबोटिक स्वच्छतेकडे शेतकऱ्यांचा कल

Chana Procurement: शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त लवकर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT