PM Awas Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेचे १ लाख लाभार्थी!; केंद्राकडून ५४० कोटी जारी

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम आवास योजनेच्या ग्रामीण लाभार्थ्यांना मकर संक्रातीला मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून ५४० कोटी दिले असून ते त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम आवास योजनेच्या ग्रामीण लाभार्थ्यांना मकर संक्रातीला गिफ्ट दिले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून ५४० कोटी दिले असून ते त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. कोणतीही पात्र व्यक्ती कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आमचे सरकारचे प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी ही माहिती सोमवार (ता. १५ रोजी)व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली.

तसेच पीएम जनमन अंतर्गत, पीएम मोदींनी पीएम आवास योजना ग्रामीणच्या १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून ५४० कोटी रुपये सोडले आहेत. यावेळी एलपीजी कनेक्शन, वीज, नळाचे पाणी यासह अनेक योजनांवर पंतप्रधानांनी काही लाभार्थ्यांशी चर्चा केली.

तसेच त्यांनी, कोणतीही पात्र व्यक्ती कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जानेवारी २०२४ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला. जवळजवळ २४,००० करोड रुपयांच्या अर्थसंकल्पासह, पंतप्रधान-जनमन योजना ही दरिद्री परिवारांना लक्ष्य करते.ना घरे, पिण्याचे शुद्ध पाणी यासारख्या मूलभूत सुविधा यातून देण्यात येतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT