Farmer Loan Waiver  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver : कर्जमाफी द्या; अन्यथा न्यायालयीन लढा उभारू

Farmers Protest : तहसीलदारांमार्फत शासनाकडे निवेदन पाठवण्यात आले. कर्जमाफीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत आपले अर्ज समूहाने सादर केले.

 गोपाल हागे

Akola News : कर्जमाफी करून वचनपूर्ती करा, अन्यथा न्यायालयीन लढ्याबरोबरच येत्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी अन्नत्याग उपोषणास बसतील, असा इशारा किसान ब्रिगेड आयोजित कर्जमाफी अभियानातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी इशारा दिला.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी लढा सुरू केला असून याबाबत तहसीलदारांमार्फत शासनाकडे निवेदन पाठवण्यात आले. कर्जमाफीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत आपले अर्ज समूहाने सादर केले.

या वेळी संजय उमक, प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे, अवि पोळकट, नंदकिशोर बबानीया, मुन्ना नाईकनवरे, डॉ. संजय उमाळे, छोटू बोंडे, प्रशांत कडू, डॉ. देविदास बारकटे,

मिलिंद ठाकरे, तुषार हागे, अनंत शेटे, बाळूभाऊ मते, सुधीर ठाकरे, जगदीश जोगळे, सुभाष कटिंग, प्रफुल्ल मालधूरे, राम ठोकळ, संजय डोंगरे, राजू ढोरे, प्रकाशसिंग राजपूत, विजय मुगल, विश्वनाथ सावळे, संजय खरबडकर, पुंडलिकराव मोरे, सुभाष मोरे, मनोहर ताकतोडे, अरुण बोंडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT