Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : शेतकऱ्यांना विकावे लागते बेभाव सोयाबीन

Farmers sell soybean at low price : दिवाळीसारखा मोठा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचा उत्पादित माल विकल्याशिवाय पर्याय नाही. कारण सोयाबीन विकूनच दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

Team Agrowon

Cha Sambhaji Nagar News: दिवाळीसारखा मोठा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचा उत्पादित माल विकल्याशिवाय पर्याय नाही. कारण सोयाबीन विकूनच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. परंतु, बाजारात सोयाबीनचे दर अत्यंत कमी आहेत. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांना बेभाव सोयाबीन विकावे लागणार आहे.

सध्या बाजारात तीन हजार पाचशे ते चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा दर आहे. सोयाबीनला हमीभाव चार हजार आठशे रुपयांपेक्षा जास्त असला, तरी सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू नाहीत; तसेच हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकली, तरी तत्काळ पैसे मिळत नाहीत. पैसे येण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.

त्यामुळे सध्या बेभाव सोयाबीन विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. अनेक शेतकरी कामापुरते सोयाबीन विक्रीस टाकत आहेत. सोयाबीनची थप्पी तशीच घरात पडून आहे. बाहेर विकायला भाव नाही. घरात ठेवायला जागा नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT