Cotton Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : मानवत बाजार समितीमध्ये नवीन कापसाला ७१०० ते ७५०० रुपये दर

Cotton Rate : मानवत बाजार समितीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर हंगामातील कापसाची खरेदी सुरू करण्यात आली.

Team Agrowon

Parbhani News : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १६) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७ हजार १०० ते कमाल ७ हजार ५०० रुपये तर सरासरी ७ हजार ४५० रुपये दर मिळाले.

कापसाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मानवत (जि. परभणी) कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील नवीन कापूस खरेदीस मंगळवारी (ता. १४) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला आहे.

मंगळवारी (ता.१४) कापसाची २ हजार ७०० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल किमान ७ हजार १०० ते कमाल ७ हजार ४२५ रुपये तर सरासरी ७ हजार ३०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.१५) कापसाची ४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७ हजार १०० ते कमाल ७ हजार ४७९ रुपये तर सरासरी ७ हजार ३५० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supreme Court On MSP : महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांची जनहित याचिका ; हमीभावबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले निर्देश

Maharashtra Heatwave: मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट; कोकणात तीन दिवस उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'च्या नावाखाली फसवणूक, आदिती तटकरेंनी घेतली गंभीर दखल, दिला महत्त्वाचा सल्ला

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेची कामे ठप्प

Orange Farming: उन्हाळ्यात संत्रा बागेत घ्यावयाची काळजी

SCROLL FOR NEXT