15th Finance Commission  Agrowon
ॲग्रो विशेष

15th Finance Commission : पंधराव्या वित्तच्या निधीपासून १५ ग्रामपंचायती मुकणार

Gram Panchayat Fund : नागपूर जिल्ह्यात ७५९ ग्रामपंचायती आहे. दरवर्षी ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणूक होतात. १५ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपून वर्ष लोटले तरी निवडणूका झाल्या नाही.

Team Agrowon

Nagpur News : जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती १५ व्या वित्त आयोगाच्या निधीपासून मुकणार आहेत. गेल्या वर्षभरापासून येथे प्रशासक राज असल्यामुळे निधी मिळणार नसल्याची माहिती आहे.

मात्र जानेवारीत प्रशासक बसलेल्या ३ ग्रामपंचायतीला हा निधी मिळेल. नागपूर जिल्ह्यात ७५९ ग्रामपंचायती आहे. दरवर्षी ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणूक होतात.

१५ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपून वर्ष लोटले तरी निवडणूका झाल्या नाही. त्यामुळे येथे पदाधिकारी नसल्यामुळे निधी देता येत नाही.

यातील ३ ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांचा कार्यकाळ असल्याने त्यांना मात्र निधी मिळणार आहे. यातील १५ ग्रामपंचायतीत एक वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक असल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या निधीचे नियोजन करता आले नाही.

१५ व्या वित्त आयोगातून होणारी कामे

   पेयजल, पाणी साठवणूक साधने.

   मुलांचे लसीकरण, कुपोषण रोखणे.

   ग्रामपंचायतीअंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल.

   ग्रामपंचायतीअंतर्गत पादचारी रस्ते व बांधकाम दुरुस्ती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Scheme : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दोन योजनांचे करणार मूल्यमापन; योजना बंद होणार?

E-Peek Pahani : शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीची कसरत

Agrowon Podcast: हरभरा बाजारभाव स्थिर; वांगी व लसणाचे दर टिकून, हळदीची मागणी कायम तर उडदाचा भाव दबावात

Rabi Jowar: चांगले उत्पादन देणारे रब्बी ज्वारीचे चार वाण

Banana Cluster : ‘बनाना क्लस्टर’मध्ये गुंतवणुकीची संधी

SCROLL FOR NEXT