Cotton Rate Agrowon
बाजारभाव बातम्या

Cotton Rate : कापूस बाजारात काय सुरू आहे? सर्वाधिक दर किती आणि कोणत्या बाजारात मिळाला?

राज्यातील बाजारात आज कापसाची आवक काहीशी वाढली होती. तर दर स्थिर होते. आज राज्यातील बाजारात एकूण १६ हजार ३६६ क्विंटल आवक झाली होती.

Team Agrowon

Cotton Rate: राज्यातील बाजारात आज कापसाची आवक काहीशी वाढली होती. तर दर स्थिर होते. आज राज्यातील बाजारात एकूण १६ हजार ३६६ क्विंटल आवक झाली होती. आज savnसावनेर बाजारात सर्वाधिक ४ हजार ८०० क्विंटल आवक झाली होती. तर अकोला (बोरगाव मंजू) बाजारात सर्वाधिक ८ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT