Shivsena Agitation Agrowon
ताज्या बातम्या

Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी

जुन्नर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, पीक नुकसानीची मदत मिळावी, वीजबिल माफ व्हावे आदी मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी (ता.२२) मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यात भाग घेतला.

टीम ॲग्रोवन

पुणे ः जुन्नर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा, पीक नुकसानीची मदत (Crop Damage Compensation) मिळावी, वीजबिल माफ व्हावे आदी मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी (ता.२२) मोर्चा (Shivsena Morcha Junnar) काढण्यात आला. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यात भाग घेतला.

माजी आमदार बाळासाहेब दांगट, धुळे-नंदूरबारचे संपर्क प्रमुख बबन थोरात, पुणे सह संपर्कप्रमुख अविनाश रहाणे, तालुका संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, संभाजी तांबे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, शहर प्रमुख चंद्रकांत डोके, माजी शहर प्रमुख शिवदर्शन खत्री, रामभाऊ वाळुंज, बाबा परदेशी आदी उपस्थित होते.

छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला प्रांरभ झाला. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असल्याच्या निषेधार्थ देखील घोषणा देण्यात आल्या. या वेळी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT