Kolhapur Agricultural Worker Job agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Agricultural Worker Job : कोल्हापूरमध्ये कृषीसेवक पदांसाठी निघाल्या जागा, असा करा अर्ज

Kolhapur Agriculture Department : कोल्हापूर कृषी आयुक्तालयाच्या विभागीय कृषी सहसंचालक विभागाकडून जागा भरण्यात येणार आहेत.

sandeep Shirguppe

Agricultural Department Job Recruitment 2023 : कोल्हापूर कृषी आयुक्तालयाच्या विभागीय कृषी सहसंचालक विभागाकडून जागा भरण्यात येणार आहेत. दरम्यान कोल्हापूर कार्यालयाच्या आस्थापना विभागात गट-क संवर्गातील कृषीसेवक पदांसाठी या जागा भरण्यात येणार असल्याची कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी माहिती दिली.

मागच्या एक महिन्यांपूर्वी याबाबत कृषी विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

दरम्यान ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याबाबतची लिंक १४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक, बसवराज बिराजदार यांनी दिली आहे.

ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याबाबत सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची माहिती कृषी विभागाच्या www.krishi.maharashta.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT