Sugarcane Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane : जालना जिल्ह्यात यंदाही अतिरिक्त उसाचा प्रश्न

Team Agrowon

जालना : जिल्ह्यात मागील वर्षी अतिरिक्त उसाचा (Sugarcane) प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना देण्याची वेळ आली होती. अशात यंदा ही जिल्ह्यात तब्बल ४४ लाख तीन हजार १५०.४५ टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याचा अहवाल प्रदेश साखर आयुक्तालयाचा आहे.त्यामुळे यंदाही अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात सहकार आणि खासगी असे पाच साखर कारखाने आहेत. यापैकी सध्या चार साखर कारखाने सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील या पाच साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा ४४ लाख तीन हजार १५०.४५ टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. यामध्ये सर्वाधिक तीर्थपुरी येथील सागर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १४ लाख चार हजार ५६० टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. तर अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या युनिट एकच्या कार्यक्षेत्रात दहा लाख नऊ हजार ३६० टन, समृद्धी शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नऊ लाख १९ हजार ७८७.४०, माँ बागेश्वरी श्रद्धा एनर्जी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सहा लाख ७० हजार ३५१, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तीन लाख ५२ हजार ८३० टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हा सर्व ऊस गाळप करण्याचे आवाहन असून जिल्ह्यातील साखर कारखाने सुरूही झाले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT