Sugar Cane Factory  Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Cane Factory : ‘श्री संत एकनाथ घायाळ शुगर’चा गळीत हंगाम प्रारंभ

श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण गळीत हंगाम २०२२-२३ चा प्रारंभ सोमवारी (ता. १४) महंत कैलासगिरी महाराज मठाधीपती श्री दत्त संस्थान सावखेडा व पैठण तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

Team Agrowon

पैठण : श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर (Sugar Cane Factory ) पैठण गळीत हंगाम २०२२-२३ चा प्रारंभ सोमवारी (ता. १४) महंत कैलासगिरी महाराज मठाधीपती श्री दत्त संस्थान सावखेडा व पैठण तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर प्रा.लि.चे चेअरमन सी. ए. सचिन घायाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे, माजी चेअरमन अंकुशराव रंधे, किशोर चौहान, डॉ. भारत झारगड, सुधाकर महाराज वाघ तसेच गोपीनाना गोर्डे, संचालक अक्षय शिसोदे, विक्रम घायाळ,

दत्तात्रय पाटील आमले, प्रल्हाद औटे, कचरु बोबडे, हरिभाऊ मापारी, मुक्ताबाई गोर्डे, आबासाहेब पाटील मोरे, रमेश क्षीरसागर, अशोक एरंडे, सोमनाथ जाधव, अनिल रोडे, संतोष गोबरेसह सभासद, ऊस उत्पादक बागायतदार, अधिकारी व कर्मचारी कामगार व ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.

बॉयलर अग्निप्रदीपन संगणक विभाग प्रमुख व सभासद रमेश मुळे व त्यांच्या पत्नी शारदा मुळे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी चेअरमन घायाळ म्हणाले, की यावर्षी नवीन ३२ टन प्रति तास क्षमतेचे मेव्रन पॅनलचे नवीन बॉयलर बसविण्यात आला आहे. मुख्य शेतकी अधिकारी कदम यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT