Pune ZP Agrowon
ताज्या बातम्या

जिल्हा परिषद गणांची रचना सोमवारी होणार जाहीर

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गणांच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गणांच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागरचनेस विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिली आहे.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ४ व परिशिष्ट ४ (अ) सर्व तहसील कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्रकाद्वारे दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT