Rahul Rasal Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : राहुल रसाळ यांना ‘रोमीफ’चा ‘सेंद्रिय शेती’पुरस्कार’

‘‘रेसिड्यू फ्री ॲण्ड ऑरगॅनिक मिशन इंडियातर्फे (रोमीफ) सेंद्रिय व रसायमुक्त शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, संशोधक, संस्था आणि शास्त्रज्ञांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते.

Team Agrowon

Pune News : ‘‘रेसिड्यू फ्री ॲण्ड ऑरगॅनिक मिशन इंडियातर्फे (रोमीफ) सेंद्रिय व रसायमुक्त शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, संशोधक, संस्था आणि शास्त्रज्ञांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते.

यंदाचा ‘सर अल्बर्ट हॉवर्ड सेंद्रिय शेती सामाजिकता पुरस्कार’ राहुल रसाळ (निघोज, ता. पारनेर) यांना जाहीर झाला आहे,’’ अशी माहिती ‘रोमीफ’च्या वतीने कळविण्यात आली.

इतर विविध पुरस्कार खालीलप्रमाणे

- ऋषीकृषी सावे गुरुजी प्रयोगशील सेंद्रिय शेतकरी - वनराज फार्मर प्रोड्यूसर कंपनी (गांधवपाडा, ता. पेठ जि.नाशिक)

- लेडी एव्ह बाल्फोर प्रयोगशील सेंद्रिय शेती महिला शेतकरी पुरस्कार - अकोले महिला फार्मर प्रोड्यूसर कंपनी (वाकी, अकोले, जि.नगर)

- जस्टस वोन लिबिंग सेंद्रिय शेती व संशोधन आणि प्रशिक्षण पुरस्कार

१) डॉ. उल्हास सुर्वे (सेंद्रिय शेती संशोधन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

२) डॉ. आनंद गोरे (प्रमुख अन्वेषक - सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ)

३) डॉ. प्रशांत बोडके (सहयोगी अधिष्ठाता, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

४) डॉ. आदिनाथ पसलावार, प्रमुख शास्त्रज्ञ , सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण विभाग, पंदेकृवि

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

Turmeric Price Issues: हळद दरप्रश्नी कायमस्वरूपी उपायोजनांसाठी बैठक घ्यावी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा १०० कोटी ४५ लाख २० हजार रुपये विमा परतावा देय

Spice Crops Farming: तीन तालुक्यांत मसाला पिकांवर भर

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT