Diwali Celebration Agrowon
ताज्या बातम्या

Rahibai Popere : बियाणे पुजनाने राहीबाईंनी केली दिवाळी साजरी

बियाणे संवर्धन हीच आपली लक्ष्मी समजून पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी कोंभाळणे (ता. अकोले) येथे पारंपरिक बियाणाचे पूजन करून दिवाळीचे लक्ष्मीपूजन करत दिवाळी साजरी केली.

Anil Jadhao 

नगर : बियाणे संवर्धन (Seed Conservation) हीच आपली लक्ष्मी समजून पद्मश्री राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai Popere) यांनी कोंभाळणे (ता. अकोले) येथे पारंपरिक बियाणाचे पूजन करून दिवाळीचे लक्ष्मीपूजन करत दिवाळी साजरी केली.

राहीबाई पोपेरे यांनी बियाणेरूपी दिवा आणि नुकतेच शेतात तयार झालेले बियाणे यांची आरास तयार करून त्यांची पूजा राहीबाई व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी केली. घरावरती तोरण सुद्धा भाताच्या लोम्ब्यांचे, लक्ष्मीपूजनासाठी, नागली, वरई, खुरसानी व इतर भाजीपाल्यांच्या बियाण्यांची मांडणी केलेली होती.

पद्मश्री रायबाई पोपेरे गेल्या अनेक वर्षांपासून बियाणे संवर्धन करतात, तसेच प्रत्येक सणांच्या वेळी पूजन करतात. त्यांच्या दिवाळीचे सर्व दूर स्वागत होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT