Rabi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Season : सिंधुदुर्गात रब्बी पेरण्यांना सुरुवात

जिल्ह्यात खरीप हंगामातील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात असतानाच रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात खरीप हंगामातील (Kharif season) बहुतांश कामे अंतिम टप्प्यात असतानाच रब्बी हंगामातील (Rabi season) पेरण्यांना सुरुवात झाली आहे. कुळीथ, भाजीपाला, भुईमूग, भातपिकासह विविध पिके रब्बी हंगामात घेतली जातात.

जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक भातपीक लागवड होते. सध्या भातपीक कापणी अंतिम टप्प्यात असून दोन ते तीन दिवसांत कापणी, मळणीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातील कामे पूर्ण झाली आहेत.

त्यांनी रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत कुळीथ पीक घेतले जाते. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागात हे पीक अधिक घेतले जाते. सध्या अनेक भागांत कुळीथ पेरणी सुरू आहे. याशिवाय भुईमूग, भाजीपाला, कडधान्य, भात पीक पेरणीची लगबग शेतकऱ्यांची सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT