Agri Student Protest Agrowon
ताज्या बातम्या

Agri Student Protest : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांचा ठिय्या दहाव्या दिवशीही सुरूच

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठीचे आंदोलन शुक्रवारीही (ता. ३) सुरूच होते.

Team Agrowon

Parbhani Agriculture News परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठीचे आंदोलन शुक्रवारीही (ता. ३) सुरूच होते.

गेल्या दहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. मागण्यांबाबत शासनाकडून ठोस तोडगा काढला जात नसल्याने कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशव्दारात विद्यार्थ्यांचा ठिय्या कायम आहे.

कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ आणि २०२२ यांना तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.

मृदा व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी. महाराष्ट्र राज्यसेवा २०२३ मुख्य परीक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा, अशा मागण्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT