Rice Harvest Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : भातझोडणीच्या कामांना जिल्ह्यात वेग

रायगड जिल्ह्यामध्ये भात कापणीच्या कामांना वेग आला असून मजुरांसह शेतकरी, त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, गावातील तरुण कापणीसाठी मदतीला येत आहेत.

Team Agrowon

अलिबाग ः रायगड जिल्ह्यामध्ये भात कापणीच्या (Paddy Harvest) कामांना वेग आला असून मजुरांसह शेतकरी, त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, गावातील तरुण कापणीसाठी मदतीला येत आहेत.

जिल्ह्यात जवळपास ९५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड करण्यात आली आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडल्‍याने भाताची रोपे चांगली तयार झाली होती. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर गेली. मात्र दिवाळी झाल्‍यावर जिल्‍ह्यात बहुतांश ठिकाणी भात कापणीला सुरुवात झाली.

पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत त्यानंतर काही ठिकाणी दिवसभर मजुरीवर भात कापणीची कामे सुरू आहेत. तर काही शेतकऱ्यांनी भात कापणी करून जागेवरच झोडणी सुरू केली केली. तर काही ठिकाणी कापणी करून शेतावर अथवा माळावर भाताची उडवी रचण्याचे काम सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT