Pune Magnet Agrowon
ताज्या बातम्या

‘मॅग्नेट’ला मिळणार गती;५१ कोटींचा निधी जमा

आशियायी विकास बॅंकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पास (Maharashtra Agribusiness Network Project) ५१ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणेः शेतीमधील मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी आशियायी विकास बॅंकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पास (Maharashtra Agribusiness Network Project) ५१ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीमुळे या प्रकल्पांतर्गत मंजूर असलेल्या विविध कामांना गती मिळणार आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये मूल्यसाखळी (Agriculture Value Chain) विकसित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासन आणि आशियायी विकास बॅंकेद्वारे १ हजार कोटींच्या निधीची मंजुरी आहे.

मात्र काही तांत्रिक बाबींमुळे निधी रखडला होता. मात्र आता हा निधी वितरणास (Fund Distribution) सुरुवात झाली असून, ५० कोटींचा निधी नुकताच वितरित करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत ११ फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी २३० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५१ कोटी १९ लाखांचा निधी शासनाने वितरित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT