Jayant Patil Agrowon
ताज्या बातम्या

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीचा पर्याय उभा करूया

इथेनॉलला सध्या बाजारात चांगला दर मिळत असल्यामुळे नोव्हेंबरपासून साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉलनिर्मिती करणार आहोत.

टीम ॲग्रोवन

इस्लामपूर, जि. सांगली ः इथेनॉलला सध्या बाजारात चांगला दर (Ethanol Rate) मिळत असल्यामुळे नोव्हेंबरपासून साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉलनिर्मिती (Ethanol Production) करणार आहोत. साखरेला चांगला दर (Sugar Rate) असताना साखर आणि इथेनॉलला चांगला दर असताना इथेनॉल निर्मितीचा पर्याय आपण उभा करूया, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.

उपाध्यक्ष विजयराव पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, माजी सभापती रवींद्र बर्डे, विष्णुपंत शिंदे, भीमराव पाटील, संभाजी कचरे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव आर. डी. सावंत, विनायक पाटील, शशिकांत पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, देवराज पाटील, उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील, पी. आर. पाटील यांचे भाषण झाले. उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी मागील इतिवृत्त वाचन केले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT