Maharashtra Assembly Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly:विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आज

मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि अन्य घडामोडींमुळे मंगळवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली होती. गुरुवारी ही बैठक होणार आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

मुंबई : महिन्याभरापासून लांबलेल्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची (Legislative Affairs Advisory Committee) बैठक गुरुवारी (ता. ११) होणार आहे.

शिंदे सरकारचा (Eknath Shinde) शपथविधी झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत सरकारने पावले उचलली आहेत. मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाल्यानंतर लगेचच कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार होती.

मात्र, मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि अन्य घडामोडींमुळे मंगळवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली होती. गुरुवारी ही बैठक होणार असून १७ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT