Gokul Milk  Agrowon
ताज्या बातम्या

Gokul's Flavored Milk : ‘गोकुळ’चे सुगंधित दूध बाजारात

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ फ्लेवर मिल्क) हे सुगंधित दूध उत्‍पादन विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (Kolhapur Cooperative Milk Producer Organization) संघाने (गोकुळ फ्लेवर मिल्क) (Gokul Flavored Milk) हे सुगंधित दूध उत्‍पादन (Milk Production) विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते विक्रीस प्रारंभ झाला.

ग्राहकांची सुगंधित दुधाची (फ्लेवर मिल्‍क) मागणी लक्षात घेऊन ‘गोकुळ’च्‍या संचालक मंडळाने २०० मि.लि. पेटजार बॉटलमध्‍ये सुगंधित दूध पॅकिंग करून वितरित करण्‍याचा निर्णय नुकताच घेतला होता.

हे सुगंधित दूध हे गोकुळच्‍या उच्चतम दर्जाच्‍या व नैसर्गिक दुधापासून तयार केलेले आहे. सुगंधित दूध डबल टोन्‍ड दुधापासून तयार केलेले असून, त्‍यावर उच्‍च दर्जाची प्रकिया केल्यामुळे ते दूध नॉर्मल तापमानाला १८० दिवस टिकणारे आहे. त्यामुळे गायीच्‍या दुधाचा वापर‍‍ही वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT