Cotton Agrowon
ताज्या बातम्या

Cotton : कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची प्रक्षेत्र भेट

एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपकृमांतर्गत मंगळवारी (ता. ८) भोकर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

टीम ॲग्रोवन

नांदेड : एक दिवस माझ्या बळीराजासाठी (Ek Divas Balirajasathi) या उपकृमांतर्गत मंगळवारी (ता. ८) भोकर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (VNMKV Parbhani) अंतर्गत कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ डॉ. खीजर बेग, डॉ. पवन ढोके, डॉ. भेदे यांनी क्षेत्रीय भेट दिली.

भोकर येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मीकांत देशपांडे, बाबासाहेब कदम, प्रकाश किशनराव कदम यांच्या शेताला भेट दिली.

या वेळी शेतकऱ्यांना स्पायरल सेपरेटर, टोकन यंत्र, शून्य मशागत तंत्राचा अवलंब, केळी, कापूस, तूर, हळद, पेरू, लिंबू या पिकांची पाहणी करून गहू, करडई, ज्वारी या पिकाची माहिती दिली. या वेळी गोविंदराव मोरे, गणेश दंडवे, प्रकाश माधवराव देशमुख, राजू मुकेवाड, नागनाथ मुकेवाड, बालाजी मुकेवाड, साईनाथ गामोड, अशोक नारवटकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारताची कृषी बाजारपेठ खुली करण्यासाठी काही मुद्द्यांवर सहमती; अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ग्रीअर यांची समितीसमोर माहिती

MSP Procurement : केंद्र सरकारने हमीभाव खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकू नये; तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांची मागणी

Post Harvest Management: पॅकहाउस उभारणीसह प्रक्रिया पद्धती बसविताना...

Fertilizer Shortage: केंद्राने खरीप हंगामापूर्वी खत टंचाईची शक्यता फेटाळली; युरियाचा साठा स्थिर

Chilli Business Story: मिरची विक्रीला दिले व्यावसायिक रूप

SCROLL FOR NEXT