Animal Protection Agrowon
ताज्या बातम्या

Animal Protection : प्राणी संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा ः जिल्हाधिकारी अरोरा

माणसांप्रमाणे प्राणीदेखील आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असून, त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

Team Agrowon

अकोला ः माणसांप्रमाणे प्राणीदेखील आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असून, त्यांचे संरक्षण (Animal Protection) करणे हे आपले कर्तव्य आहे. याकरिता नागरिक व प्राणिमित्रांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा (Neema Arora) यांनी केले.

प्राण्यांवर होत असलेला अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात प्राणिमित्र कार्यकर्ता व प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीद्वारे प्राणी संरक्षण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या वेळी जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या, ‘‘प्राण्यांवर होत असलेला अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असून, याकरिता प्राणिमित्रांनी पुढाकार घ्यावा. अपघात व इतर कारणास्तव जखमी अवस्थेत असलेल्या जनावरांना तातडीने उपचार करावा,’ असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT