Co-operative Credit Society Agrowon
ताज्या बातम्या

Co-operative Credit Society : थोरात कारखान्याच्या सेवक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

Team Agrowon

नगर ः संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या (Co-operative Credit Society) सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करून बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली.
संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ, संचालक इंद्रजित भाऊ थोरात, संचालक संपतराव गोडगे, उपसभापती नवनाथ आरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, भास्करराव पानसरे, केशव दिघे यांच्या उपस्थितीत सत्कार केला.

संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून राहणे रामदास भाऊ, थोरात सुभाष नारायण, काकड बाळासाहेब कारभारी, देशमुख शरद जयवंत, बढे एकनाथ रामनाथ, राऊत राजेंद्र अहिलाजी, देशमुख अतुल किसन, कोल्हे संदीप नामदेव, गिरी रमेश रामगिर, जोंधळे राहुल बबन, अनुसूचित जाती जमातीमधून लोहाळे दत्तात्रेय बापूराव, भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून चव्हाण संजय महादू आणि इतर मागासवर्गीय विभागातून मस्के बाळासाहेब मारुती यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश कापसे, तर सहाय्यक
म्हणून मॅनेजर विजय खेमनर व संजय शिरतार यांनी काम केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT