Agrowon Agricultural Exhibition 2023 Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Exhibition : कृषी विद्यापीठाच्या दालनात तंत्रज्ञानाचा प्रसार

विद्यापीठांनी विकसित केलेली विविध पिके, फळपिकांचे वाण, लागवड, कीड-रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार प्रदर्शनातून झाला.

Team Agrowon

‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (VNMKV) औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाची दालने होती. (Agrowon Agricultural Exhibition 2023)

विद्यापीठांनी विकसित केलेली विविध पिके, फळपिकांचे वाण, लागवड, कीड-रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार प्रदर्शनातून झाला. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. दिलीप हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना यंदाच्या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त बाजरी, राळे, भगर, नाचणी आदी तृणधान्यांची माहिती देण्यात आली.

या ठिकाणी विद्यापीठाने विकसित केलेले बाजरीचे विविध वाण उपलब्ध होते. कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. किशोर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी हवामान विषयविशेषज्ञ डॉ. अशोक निर्वळ, शिवाजी काजळे यांनी मेघदूत तसेच दामिनी अॅप, शेतीपूरक कुक्कुटपालन या बाबत माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT