Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात आली आहेत.

टीम ॲग्रोवन

ः जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जून महिन्यात समाधानकारक पाऊस (Rain) झाला नाही, त्यामुळे धूळवाफेवर पेरणी केलेली पिके (Crop In Danger) धोक्यात आली आहेत. पेरणी (sowing) करून उगवण झालेल्या सोयाबीन (Sowing), मूग (Green Gram), उडीद, कडधान्यांच्या (Pulses Crop) पिकाला पावसाची अत्यंत गरज आहे.

अनेक शेतकऱ्यांची जमीन पूर्व मशागत करून पेरणीसाठी तयार आहे, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे. धरणाचे पाणी साठे तळाला गेले असून नदीत पात्रातही पाणी राहिले नाही. जमिनीतील पाणी पातळी खाली गेल्यामुळे विहिरींचे पाणीदेखील पुरेसे पडत नसल्याने अनेक ठिकाणी बागायती शेतातील पिकेदेखील धोक्यात आल्याचे पाहावयास मिळते. पेरणी केलेल्या शेतामध्ये दुबार पेरणी करावी लागणार काय? या धास्तीत शेतकरी आहे. मात्र पावसाच्या भरवशावर पेरणी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT