Kirit Somaiya Agrowon
ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

शिवसैनिकांचे घोषणाबाजीसह आंदोलन

ॲग्रोवन वृत्तसेवा

अमरावती : भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल (Charges of treason filed) करावा, अशी मागणी करीत शिवसैनिकांनी राजकमल चौक येथे आंदोलन केले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाखाली कोट्यवधी रुपये हडपले आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा (Crime of treason) दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अमरावतीमध्येही शिवसैनिकांनी ही मागणी लावून धरत राजकमल चौक येथे आंदोलन (Agitation) केले.

आंदोलनादरम्यान (Agitation) शिवसैनिकांनी (Shiv Sainiks) सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत अटक करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर, तालुकाप्रमुख आशिष धर्माळे, प्रवीण अळसपुरे, युवासेना जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरे, युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने-पाटील, गजू वाकोडे, उपमहानगर प्रमुख सुनील राऊत, संजय शेटे, राजेश बंड, माजी शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश जामठे यांच्यासह शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT