Market Committee Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Procurement : परभणी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरु

मराठवाड्यात कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी (ता. २१)खासगी व्यापाऱ्यांमार्फत लिलावाद्वारे कापूस खरेदीस सुरवात झाली.

Team Agrowon

परभणी : मराठवाड्यात कापसासाठी (Cotton Market) प्रसिद्ध असलेल्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Parbhani Market Committee) मार्केट यार्डात सोमवारी (ता. २१)खासगी व्यापाऱ्यांमार्फत लिलावाद्वारे कापूस खरेदीस (Cotton Procurement) सुरवात झाली. मुर्हतावर कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल किमान ८९३० ते कमाल ९१०० रुपये तर सरासरी ८९७० रुपये दर मिळाले.

प्रेरणा समशेर वरपुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे उपसभापती दिलीपराव आवचार, संचालक कृषिभूषण सोपानराव आवचार, गणेश घाटगे, रावसाहेब रेंगे, चंद्रकांत पांगरकर, संदीप भंडारी, रमेशराव देशमुख, श्याम इंगळे, फैजुल्ला खान पठाण, बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर, सहाय्यक सचिव प्रभुसिंह परिहार, सुरेश तळणीकर, व्यापारी महासंघाचे मोतीलाल जैन यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम कापूस घेऊन येणाऱ्या प्रसादराव टेकाळे(रा. जलालपुर),सदाशिव नाईक, गंगाधरराव मोरे, वसंतराव देशमुख( रा. साडेगांव), सचिन दंडवते, मुंजा कदम, सुभाष सामाले, देवानंद राऊत, अविनाश पुके (टाकळी (कु.), संतोबा पुंजारे, जलालपुर, अनंत देशमुख टाकळी (कु.) या शेतकरी बांधवांचा तसेच कापूस खरेदीदार हरीश कत्रुवार, अजय सरिया, बालुसेठ शर्मा, सुभाष अंबिलवादे, विनोद जाजू, ओमप्रकाश डागा यांचा बाजार समितीतर्फे सत्कार करण्यात आला. भगवान सोनुले, विनय औंढेकर, संतोष रसाळ, ज्ञानेश्वर शिंदे, विलास रेंगे, प्रल्हाद सोळंके, मंगेश विखे, यमाजी मस्के, विक्रम देशमुख, गजानन रेंगे, विश्वजीत परिहार, श्याम मस्के शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT