Soybean Crop Agrowon
ताज्या बातम्या

Soybean : दीड लाखांची भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

मंचाने कंपनीला दोषी ठरवीत शेतकऱ्याला एक लाख ५७ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ ः लागवडीनंतर सोयाबीनची (Soybean Sowing) अपेक्षित उगवण न झाल्याप्रकरणी शेतकऱ्याने ग्राहक मंचात (Grahak Manch) दावा दाखल केला होता. याप्रकरणात मंचाने कंपनीला दोषी ठरवीत शेतकऱ्याला एक लाख ५७ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

नेर तालुक्‍यांतर्गंत येणाऱ्या जळगाव येथील शेतकरी ॲड. निरंजन दाढे यांनी यवतमाळातील धांदे ट्रेडर्समधून सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. दोन खासगी कंपनीचे जेएस-३३५ हे वाण त्यांनी घेतले.

शिफारसीत पद्धतीनुसार लागवड केल्यानंतरही या बियाण्यांची उगवणच झाली नाही. परिणामी कंपनीकडून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी दाढे यांनी विक्रेत्याकडे केली. परंतु विक्रेत्याने ही मागणी धुडकावून लावल्याने अखेरीस याप्रकरणी कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT