Agriculture Technology Agrowon
ताज्या बातम्या

हायड्रोपोनिक तंत्राने करा भाजीपाला व्यावसायिक शेती

या विषयी मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विकेंड प्रशिक्षण शनिवारी (ता.२७) आणि रविवारी (ता. २८) ‘सकाळ व ॲग्रोवन’संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे पुण्यात आयोजिले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः व्यावसायिकदृष्ट्या हायड्रोपोनिक भाजीपाला शेती (Hydroponic Vegetable Farming) यशस्वी कशी करावी?, त्यातून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन (Vegetable Production) कसे मिळवावे?, सुरवातीला पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करून बघावा?, त्यात स्वतः यशस्वी कसे व्हावे? या विषयी मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विकेंड प्रशिक्षण शनिवारी (ता.२७) आणि रविवारी (ता. २८) ‘सकाळ व ॲग्रोवन’संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे पुण्यात आयोजिले आहे.

कोर्समधील विषय ः

- हायड्रोपोनिक काय आहे?

- विविध पद्धती, प्रकार

- पीकनिहाय सेटअप

- हायड्रोपोनिक, एक्वापोनिक, एइरोपोनिक तंत्र

- आवश्यक साधने, फर्टीगेशन

- पाण्याची गुणवत्ता, आवश्यक अन्नद्रव्ये

- स्वतः अन्नद्रव्ये कशी बनवावी

- पाण्याचा इसी, पीएच नियंत्रण, खतांचा वापर

या कोर्सचे विशेष आकर्षण म्हणजे या विषयात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. लेखी विषयांना अनुसरून प्रात्यक्षिक अनुभवासाठी ‘कमर्शिअल हायड्रोपोनिक फार्मला स्टडी टूर आयोजिली आहे. प्रति व्यक्ती ५ हजार ५०० रुपये शुल्क आहे. यात चहा, जेवण, फिल्ड व्हिजिटचा समावेश आहे. शेतकरी, प्रोफेशनल्स, संशोधक, विद्यार्थी, शेतीविषयक सल्लागार आदी कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात. मर्यादित जागा, पूर्व नावनोंदणी आवश्यक. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६० ३८०३१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT