Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण

जिल्ह्यात सोमवारी (ता. १३) सायकांळी पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती.

Team Agrowon

Sindhudurg News सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १३) सायकांळी पावसाचे वातावरण (Rainy Weather) निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती.

दरम्यान हवामान विभागाने (Weather Update) जिल्ह्यात १६ आणि १७ मार्चला विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज (Rain Forecast) दिला आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. वाऱ्याची गतीदेखील वाढली होती. पावसाच्या शक्यतेने काढणी केलेल्या पिकांची आवराआवर शेतकऱ्यांनी सुरू केली.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांत हलका तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे आंबा आणि काजू या दोनही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १६ आणि १७ मार्चला मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय वारादेखील ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणार आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या आंब्याची बागायतदारांनी येत्या दोन दिवसांत काढणी करून संभाव्य नुकसान टाळावे. याशिवाय अन्य हानी टाळण्यासाठी ‘दामिनी ॲप’चा वापर करावा.

- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT