Flood Agrowon
ताज्या बातम्या

पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर

सध्या राज्यात सर्वदूर पावसाने (Heavy Rainfall) थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे.

Team Agrowon

राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मंत्र्यांनी हजेरी लावली. सध्या राज्यात सर्वदूर पावसाने (Heavy Rainfall) थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

सर्व प्रशासकीय प्रदेशांमधील नुकसानीचे पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT