Aaditya Thackeray  Agrowon
ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे बांधावर! औरंगाबादतील दुष्काळी भागात पाहणी दौरा

Marathwada Drought : पावसाचा खंड पडल्याने मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या आज पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले

Swapnil Shinde

Aditya Thackeray Visit Aurangabad : राज्यातील बहुतांश भागात पावसानं (Rain)दडी मारली आहे. मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीमध्ये दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आज युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले.

आमदार आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख मनोज पेरे, उपजिल्हाप्रमुख अंकुश रंधे, विभागप्रमुख अरुण पाटील, शाखाप्रमुख दिलीप देशमाने, विकास बोर्डे व सरपंच अशोक धर्मे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

SCROLL FOR NEXT