Water Supply Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजनेसाठी ३८ कोटी

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत धडगाव-वडफळया-रोषमाळ बु. नगर पंचायतीच्या ३८.२३ कोटींची पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

Anil Jadhao 

नंदुरबार : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत (Nagarothan Mahabhiyan Yojna) धडगाव-वडफळया-रोषमाळ बु. नगर पंचायतीच्या ३८.२३ कोटींची पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांनी मंजुरी दिली आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यात धडगाव-वडफळया- रोषमाळ बु. नगर पंचायतीची निवडणुकीवेळी बाळासाहेबांची शिवसेना नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाणीपुरवठा योजनेबाबत आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता त्यांनी केली असून, धडगाव शहरासाठी ३८.२३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे.

पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. या योजनेमुळे धडगावकरांना शुद्ध पाणी मिळणार असल्याने जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके, रवींद्र पराडके, गणेश पराडके नगराध्यक्ष धनसिंग पावरा, उपनगराध्यक्ष राजेंद्र पावरा यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT