Zatka Machine : 'झटका' मशिनमुळे वन्यप्राण्यांच्या त्रासापासून सुटका?

Team Agrowon

ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले.

Zatka Machine | Agrowon

या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले.

Zatka Machine | Agrowon

झटका मशिनचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

Zatka Machine | Agrowon

झटका मशिन स्वयंचलित आहे. रात्री ऑन झाल्यानंतर सकाळी ऑफ होते.

Zatka Machine | Agrowon

झटका मशिन सोलर पाटीवर आहे. त्यामुळे विजेची गरज नाही.

Zatka Machine | Agrowon

त्यासाठी बॅटरी बॅकअप दिलेला आहे.

Zatka Machine | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon