Team Agrowon
सध्या देशभरात टोमॅटो त्यांच्या किमतीमुळे चर्चेत आहेत. अनेक बाजारपेठांमध्ये टोमॅटोच्या भावाने शंभरी पार केली आहे.
भारतात उष्णतेमुळे टोमॅटो पिकावर परिणाम झाला असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे.
तर युरोपच्या बाजारपेठेत शेतकरी मोठ्या प्रमाणात हाजेरा जेनेटिक्सचे टोमॅटो बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत
या बियाणांच्या एका किलोच्या पॅकेटची किंमत सुमारे 3 कोटी रुपये मोजावे लागत आहे.
विशेष म्हणजे या टोमॅटोमध्ये बिया नसतात. या टोमॅटोची चवही विलक्षण आहे. त्याला ग्राहकांची चांगली मागणी असते.
त्यामुळे शेतकऱ्यांना या टोमॅटोच्या प्रत्येक हंगामासाठी नवीन बियाणे खरेदी करावे लागते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.