Goat Milk : शेळीचे दूध आरोग्यदायी का मानले जाते?

Team Agrowon

परदेशात शेळीचे दूध मानवी आहारात आवडीने घेतले जाते. शिवाय शेळीच्या दुधापासून बनविलेले सगळे पदार्थ चवीने खाल्ले जातात. 

Goat Milk | Agrowon

महाराष्ट्रात शेळीच्या प्रामुख्याने उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी आणि कोकण कन्याळ या प्रमुख चार जाती आढळून येतात.

Goat Milk information | Agrowon

शेळीचे दूध पचविण्यास इतर प्राण्यांच्या तुलनेत २० % कमी वेळ लागतो.

Goat Milk Benefit | Agrowon

भारतातील ‘बारबेरी’ या शेळीच्या दुधापासून १६.५ % तर 'जमनापारी' या जातीच्या शेळीपासून १४.६% इतका पनीरचा उतारा मिळतो.

Goat Milk Production | Agrowon

शेळीच्या तुपात स्निग्धाम्लाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे तुप गाय म्हैस यांच्या तुलनेत कमी दर्जाचे मानले जाते.

Goat Milk Ghee | Agrowon

शेळीच्या दुधात क्लोराइड या खनिजाचे प्रमाण जास्त असल्याने खव्याला खारट चव आणि वास येतो.

Goat Milk Khoya | Agrowon

शेळीच्या दुधापासून नरम व अर्धनरम चीजचे विविध प्रकार तयार होतात. शेळीच्या दुधापासून कठीण प्रकारात मोडणारे चीज तयार होत नाही. 

Goat Milk Cheeze | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image
येथे क्लिक करा