Swarali Pawar
थंडीत जनावरं शरीर गरम ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा वापरतात. ही ऊर्जा दूध तयार करण्याऐवजी उबेसाठी खर्च होते.
थंडीमुळे सडांकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे दूध तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
थंडीत भूक वाढते, पण पचनशक्ती कमी होते. म्हणून खाल्लेलं खाद्य पूर्ण उपयोगात येत नाही.
हिवाळ्यात मॅग्नेशियम कमी होते. यामुळे भूक, पचन आणि दूध उत्पादन दोन्ही घटते.
वासरु व गाभण जनावरं थंडीला जास्त बळी पडतात. अशक्तपणा वाढतो आणि दूध कमी होते.
थंडीचा ताण आल्यामुळे शरीरातील संप्रेरक बदलतात. याचा थेट परिणाम दूध निर्मितीवर होतो.
दीर्घकाळ थंडी राहिल्यास दुधातील लॅक्टोज कमी होते. यामुळे दूध प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही घटतात.
उबदार गोठा, जास्त चारा, खनिज मिश्रण आणि कोमट पाणी द्या. योग्य काळजी घेतल्यास दूध उत्पादन टिकवता येते.Summer Crop Yield: उन्हाळी पिकांचे उत्पादन का घटते? कारणे जाणून घ्या
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.