Onion Bajarbhav : शेतकऱ्याने का केली कांद्याची होळी?

Team Agrowon

लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

Onion Bajarbhav | Agrowon

कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी हतबल होऊन सोमवार (ता.६) रोजी होळीच्या दिवशी कांद्याचा अग्नीडाग देत कांद्याची होळी केली. 

Onion Bajarbhav | Agrowon

डोंगरे यांनी या कांदा अग्निडाग समारंभासाठी लग्नसारखी निमंत्रण पत्रिका तयार करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते.

Onion Bajarbhav | Agrowon

आपण काही करू शकत नसाल तर किमान मी ठेवलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहा, असं उत्पादकांना आमंत्रण दिले होते.

Onion Bajarbhav | Agrowon

त्यानुसार सकाळी अकरा वाजता कांद्याची होळी केली. 

Onion Bajarbhav | Agrowon

कांद्याला हमीभावच मिळत नाही. केलेला खर्चही वसूल होत नाही.त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.

Onion Bajarbhav | Agrowon

 गेल्या ८ दिवसात कांद्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. 

Onion Bajarbhav | Agrowon

होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून या शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे. 

Onion Bajarbhav | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cashew | Agrowon