Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी वाढली का?

Team Agrowon

पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस

सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने अनेक धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली

Ujani Dam | Agrowon

एल निनोचा प्रभाव

एल निनोच्या प्रभावामुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस पडला आहे.

Ujani Dam | Agrowon

पाण्याची आवक

ऑगस्ट महिना उजाडला तरी पाण्याची आवक न झाल्याने उजनी धरणात अजून भरले नाही.

Ujani Dam | Agrowon

धरण प्लसमध्ये

उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ६४.११ टीएमसी झाला. त्यामुळे उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. 

Ujani Dam | Agrowon

दौंड बंधारा

सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनी जलाशयात ११०८० क्युसेकने पाणी येत आहे.

Ujani Dam | Agrowon

५३ टीएमसीची आवश्यकता

हे धरण भरण्यासाठी अजूनही ५३ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

Ujani Dam | Agrowon

शेतकऱ्यांना चिंता

त्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Ujani Dam | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

kas-plateau | Agrowon
आणखी पहा...