Cotton Market : देशातील कापसाची स्थिती काय?

Team Agrowon

देशातील बाजारात सध्या कापसाची आवक वाढलेली आहे.

Cotton Market | Agrowon

आवक वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात मोठी घट झाली.

Cotton Market | Agrowon

सध्या देशातील बाजारात ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय.

Cotton Market | Agrowon

आवकेचा दबाव आहे तोपर्यंत हा दर कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Cotton Market | Agrowon

मागीलवर्षी मार्च महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्या पुढे गेले होते.

Cotton Market | Agrowon

त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागं ठेवला.

Cotton Market | Agrowon

पण शेतकऱ्यांनी फेब्रुवारीच्या मध्यापासून कापूस विक्री वाढवली.

Cotton Market | Agrowon

फेब्रुवारीच्या मध्यापासून देशातील कापूस आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त राहीली, त्यामुळं कापूस दरावर दबाव आला.

Cotton Market | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate | Agrowon